फूलपखरूमधील वैदेही प्रमाणे यशस्वी होण्यासाठी अनुसरण करण्याच्या 5 गोष्टी!

गरज असल्यास सोशल मीडिया पासून लांब राहता यायला हवे.

Vaidehi Rege

जर तुम्ही फूलपखरूमधील वैदेहीप्रमाणे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सुरुवातीपासूनच स्वत:ची काळजी घेण्याची सवय लावावी लागेल. याचा अर्थ, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून ब्रेक घेणे आणि आपल्या शरीराचे ऐकणे. म्हणजेच कधी कधी इतरांना डावलून स्वतःला प्राधान्य देणे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या इतर काही सवयी आपण पाहूया.

फुलपाखरूचा एपिसोड पहा: