फुलपाखरूचं शेवटचं गाणं कदाचित तुम्हांला भावनिक करेल! व्हिडिओ पाहा!

‘फुलपाखरु’ ही मालिका संपल्यामुळे मानस आणि वैदेहीचे चाहते नाराज झाले असतील?

A still from Phulpakhru

तुमच्या आवडत्या फुलपाखरु या मालिकेतील गाण्यांची प्लेलिस्ट अगदी वैदेही-मानसच्या प्रेमळ नात्याप्रमाणेच गोड होती. त्या गाण्यांच्या सौंदर्याने आपल्या मनावर गारुड केलेले असल्याने फुलपाखरु मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या मालिकेचा शेवट अशाच एका गोड गाण्याने केला. ते गाणे ऐकण्यास आपण उत्सुक असाल तर खाली क्लिक करा.

खाली फुलपाखरूचा एपिसोड पाहा:

फुलपाखरु मालिकेचा प्रवास अतिशय सुंदर होता. फक्त एक भाग पाहिल्यानंतर प्रेक्षक या मालिकेचे जबरदस्त चाहते झाले. या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन, फुलपाखरूच्या दिग्दर्शकांनी मानस आणि वैदेहीच्या जीवनातील विविध टप्पे अधिक रंजक बनविले केवळ प्रेक्षकांसाठी. त्यांनी या कार्यक्रमाचा शेवट एका सुंदर गाण्याने केला, ज्यामध्ये कार्यक्रमातील सर्व कलाकार एकत्र धिंगाणा करताना दिसतात.

https://www.instagram.com/tv/B4E9Ty5D9di/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडिओ पाहिलात की तुम्हांला ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची आठवण येईल. तुम्हांला हे गाणे आवडले का? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

दरम्यान, अधिक करमणुकीसाठी, आपल्या आवडत्या टीव्ही शोचे नवीन भाग ZEE5 वर विनामूल्य पाहा.

तसेच

वाचले गेलेले

Share