2 weeks ago

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, नचिकेतने आप्पांची सुश्रुषा केली.

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, आप्पा व्यायाम करण्यास नकार देतात. यामुळे केतकर कुटुंबाला त्यांची चिंता वाटू लागते.

शेअर

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, सई आणि नचिकेत यांनी एकत्र वेळ घालवत भावनिक क्षणांचे आदान-प्रदान केले.

शेअर

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या एपिसोडमध्ये, आप्पा नचिकेतला त्रास देण्यासाठी आपल्या दुखापतीचा गैरफायदा घेतात.

शेअर

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, नचिकेतच्या ऑटोची आप्पाला धडक बसते. नचिकेतला अपराधी वाटावे म्हणून आप्पा जखमी झाल्याची बतावणी करतात.

शेअर

हरी खूप दिवसांपासून रमा आणि प्रतापला त्रास देतोय. त्याला कोण धडा शिकवेल याची आम्ही वाट पाहत आहोत.

शेअर

केतकर कुटुंबावर आप्पांनी भरपुर बंधने घातलेली आपण पाहिली आहेत. त्यापैकी काही फक्त हास्यास्पद आहेत.

शेअर

रावसाहेब आणि प्रताप एकमेकांसोबत भांडण करीत आहेत, त्यामुळे आईसाहेब हतबल झाल्या आहेत.

शेअर

आलापच्या वडिलांनी आलापजवळ त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण गमावल्याबद्दल खेद व्यक्त केला. दोघेजण एकमेकांशी प्रामाणिकपणे बोलले.

शेअर

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, आप्पा घरी परतत आहे असा इशारा डिग्सने केतकर कुटुंबाला दिला. सर्वजण धिंगाणा थांबवत, आप्पांसमोर आपण गंभीर आहोत असा आव आणतात.

शेअर
सर्वाधिक

वाचले गेलेले