प्रेम विष पंगा: आलाप आपला प्रस्ताव परत घेईल का?

प्रेम विष पंगामध्ये जेव्हा आलापने जुईला प्रपोज केले तेव्हा जुई सापात बदलली, या घटनेमुळे त्याच्यात बदल होईल?

Scene from Prem Poison Panga

एके दिवशी, जेव्हा आपणास असे जाणवते कि आपला पार्टनर हा आपण विचार केला, तसा अजिबात नाही आहे? अश्यावेळी आपण काय कराल? आम्ही आपल्यासाठी अशीच एक घटना प्रेम विष पंगाच्या रूपाने आणली आहे. जुईच्या 21 व्या वाढदिवशी आलापने तिला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. पौर्णिमेच्या वेळी त्याने तिला गच्चीवर नेले आणि एका गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करणार, तोच अचानक जुई साप बनते. हे पाहिल्यानंतर, तुम्हाला काय वाटते कि आलापचे मत परिवर्तन होईल?

खाली प्रेम विष पंगाचा एपिसोड पाहा:

आलाप आणि जुई हे बर्‍याच दिवसांपासून मित्र होते. एक निरोगी मैत्री. आलाप जुईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. तथापि, त्याला हे माहित नव्हते की जूईचे स्वतःचेच काही गडद रहस्य आहेत जे त्याच्या स्वप्नांच्या भितींपेक्षा भीतीदायक आहेत. आपण जुईला दोष देऊ शकणार नाही कारण जुईला पण तेव्हाच समजते जेव्हा ती २१ वर्षाची होते तेव्हाच तिला कळते कि ती एक इच्छाधारी नागीन आहे. जुईला कळले की आपल्याला आलापला हे सांगता येणार नाही कारण तोसरपटणाऱ्या प्राण्यांचा तिरस्कार करतो आणि तो तसा स्पष्टपणे बोलला आहे. अर्थात जुई सर्पामध्ये बदलल्यावर आलापला धक्का बसतो. आलापची प्रतिक्रिया आम्हाला समजली असली तरी, आम्हाला वाटते की जुईपासून पळून जाण्यापूर्वी त्याने तिला समजून घ्यायला आणखी थोडा वेळ द्यायला हवा.

आता आपण खूप महत्वाच्या टप्प्यावर आलो असताना, जुई आणि आलापच्या नात्याबद्दल भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे पाहण्याची आपण वाट पाहू शकत नाही. हे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं आलाप काय करेल? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

दरम्यान, अधिक मनोरंजनासाठी आपल्या आवडत्या टीव्ही शोचे एकदम फ्रेश एपिसोड ZEE 5 वर विनामूल्य पाहा.

तसेच

वाचले गेलेले

Share