युवा सिंगर एक नंबरः एमएच फोक्सचा विजयोत्सव

एचएम फोक्स या गटाने महाविजेपदावर आपले नाव कोरले. आत अधिक तपशील पाहा!

Scene from Almost Sufal Sampoorna.

गेल्या तीन महिन्यांपासून आपण झी५ वर युवा सिंगर एक नंबर या संगीतमय कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतलात. गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोने प्रेक्षकांना संगीताच्या निरनिराळ्या शैलींची ओळख करुन सुरेल संगीताची सुमधुर सैर करुन दिली. दरम्यान, परीक्षक वैभव मांगले आणि सावनी शेंडे यांच्याही प्रेतिभेचे दर्शन स्पर्धकांसह संबंध महाराष्ट्राला झाले. या अवर्णनीय कार्यक्रमाचे विजेतेपद एमएच फोक्स या संघाने पटकावले.

खाली युवा सिंगर एक नंबरचा भाग पाहा:

अपेक्षेप्रमाणेच, शोचा अंतिम भाग भव्य आणि दिव्य सादरीकरणाने दणाणून गेला होता. दरम्यान, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मा. शरद पवार साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्पर्धकांचे मनभर कौतुक केले. सहा अंतिम स्पर्धकांनी आपल्या सुमधुर आवाजांनी सर्वोत्तम कामगिरी करुन प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान, एमएच फोक्स ग्रुपने अजय-अतुलने सांगीतबद्ध केलेले ‘जीव रंगला’ हे गाणे गायले. Https://www.inst <a href=”

ગ્રામ .com/ <a href=”

tv/ B4gttvLjIUa/? <a href=”

utm_source = <a href=”

ig_web_copy_link”> येथे पहा.

या नत्रेदीपक सोहळ्यातील कुणाची सर्वात दमदार कामगिरी वाटली हे आम्हाला खालील टिप्पण्यांमध्ये लिहून पाठवा.

अधिक मनोरंजनासाठी ZEE5 वर लोकप्रिय मराठी मालिका व नवे चित्रपट पाहा.

तसेच

वाचले गेलेले

Share